माझ्या कविता , व. पु. न चे विलक्षण विचार आणि काही सुरेख साठवण जे थेट मनापर्यंत पोहचेल........
चालणारे दोन पाय
चालणारे दोन पाय किती विसंगत,एक मागे असते, एक पुढे असते , पुढच्याला अभिमान नसतो , मागच्याचा अपमान नसतो, कारण त्यांना माहित असत, क्षनात हे बदलणार असत, याचच नाव जीवन असत....!!!!
No comments:
Post a Comment