चालणारे दोन पाय


चालणारे दोन पाय किती विसंगत,एक मागे असते, एक पुढे असते ,
पुढच्याला अभिमान नसतो , मागच्याचा अपमान नसतो,
कारण त्यांना माहित असत, क्षनात हे बदलणार असत,
याचच नाव जीवन असत....!!!!

वी . स. खांडेकर


" एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! "
- वी . स. खांडेकर