आपल्या आयुष्यात प्रत्येक जण
आनंद, सुख, समाधान या गोष्टी शोधण्यासाठी जंग जंग पछाडतो...
परंतु खरा आनंद, खरे सुख कशात आहे
याची कुणालाही कल्पना नाही...
स्वतः चा खरा आनंद आणि खरे समाधान
इतरांच्या आनंदात दडलेला असतो...
इतरांना त्यांचा आनंद द्या आणि त्याबदल्यात
तुम्हालाही नक्कीच आनंद आणि समाधान मिळेल... !!!
!.....मानवी आयुष्याच्या यशाचे खरे गमक यातच आहे......!